1
१ राजे 14:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आणि दाविदाच्या घराण्यापासून राज्य काढून घेऊन तुला दिले; तरी तू माझा सेवक दावीद ह्याच्याप्रमाणे वागला नाहीस. दावीद माझ्या आज्ञा पाळत असे; तो मला जिवेभावे धरून राहिला व माझ्या दृष्टीने जे योग्य तेच तो करीत असे
तुलना करा
एक्सप्लोर करा १ राजे 14:8
2
१ राजे 14:9
पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुराचरण केले आहेस; मला सोडून तू अन्य देव व ओतीव मूर्ती केल्या आहेत; अशाने तू मला चिडवून संतप्त केले आहे आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.
एक्सप्लोर करा १ राजे 14:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ