1
१ करिंथ 2:9
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, “डोळ्यानहले नाही, कानाने जे ऐकले ने नाही व माणसाच्या ‘मनात जे अले नाही, ते आपणावर प्रीत करणार्यांसाठी देवाने सिद्ध केल आहे;”
तुलना करा
एक्सप्लोर करा १ करिंथ 2:9
2
१ करिंथ 2:14
स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते.
एक्सप्लोर करा १ करिंथ 2:14
3
१ करिंथ 2:10
कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले; कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो.
एक्सप्लोर करा १ करिंथ 2:10
4
१ करिंथ 2:12
आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मात्मा मिळाला आहे; ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 2:12
5
१ करिंथ 2:4,5-4,5
तुमचा विश्वास मनुयांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणार्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.
एक्सप्लोर करा १ करिंथ 2:4,5-4,5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ