1
१ करिंथ 1:27
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले
तुलना करा
एक्सप्लोर करा १ करिंथ 1:27
2
१ करिंथ 1:18
कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 1:18
3
१ करिंथ 1:25
कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 1:25
4
१ करिंथ 1:9
ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 1:9
5
१ करिंथ 1:10
बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 1:10
6
१ करिंथ 1:20
‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही?
एक्सप्लोर करा १ करिंथ 1:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ