1
१ करिंथ 12:7
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते.
तुलना करा
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:7
2
१ करिंथ 12:27
तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात.
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:27
3
१ करिंथ 12:26
एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:26
4
१ करिंथ 12:8-10
कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन; एखाद्याला त्याच आत्म्यात4 विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने; एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:8-10
5
१ करिंथ 12:11
तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:11
6
१ करिंथ 12:25
अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:25
7
१ करिंथ 12:4-6
कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभूएकच आहे; आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:4-6
8
१ करिंथ 12:28
तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे,2 भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत.
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:28
9
१ करिंथ 12:14
कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे.
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:14
10
१ करिंथ 12:22
इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:22
11
१ करिंथ 12:17-19
सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते?
एक्सप्लोर करा १ करिंथ 12:17-19
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ