1
१ इतिहास 10:13-14
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
शौलाने परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानला नाही आणि परमेश्वराला प्रश्न करण्याऐवजी भूतविद्याप्रवीण स्त्रीचा त्याने सल्ला घेतला, ह्या सर्वांमुळे तो मेला; परमेश्वराने त्याला मारले आणि इशायाचा पुत्र दावीद ह्याला राज्य बहाल केले.
तुलना करा
एक्सप्लोर करा १ इतिहास 10:13-14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ