Kisary famantarana ny YouVersion
Kisary fikarohana

उत्पत्ती 49:8-9

उत्पत्ती 49:8-9 MARVBSI

हे यहूदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगूट धरील; तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील. यहूदा सिंहाचा छावा आहे; माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस; तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे, त्याला कोण छेडणार?