उत्पत्ती 49:3-4
उत्पत्ती 49:3-4 MARVBSI
रऊबेना, तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथमफळ आहेस; प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच. तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही; कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तू ती भ्रष्ट केलीस. तो माझ्या शय्येवर चढला.