Kisary famantarana ny YouVersion
Kisary fikarohana

उत्पत्ती 49:22-23

उत्पत्ती 49:22-23 MARVBSI

योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डाहळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. तिरंदाजांनी त्यांना त्रस्त केले, त्याला बाण मारले, त्याचा पिच्छा पुरवला