Kisary famantarana ny YouVersion
Kisary fikarohana

उत्पत्ती 37:6-7

उत्पत्ती 37:6-7 MARVBSI

तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न ऐका : पाहा, आपण शेतात पेंढ्या बांधत होतो तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली; तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीसभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले.”