1
उत्पत्ती 50:20
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते.
Mampitaha
Mikaroka उत्पत्ती 50:20
2
उत्पत्ती 50:19
योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे?
Mikaroka उत्पत्ती 50:19
3
उत्पत्ती 50:21
तर आता भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले.
Mikaroka उत्पत्ती 50:21
4
उत्पत्ती 50:17
तुम्ही योसेफाला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर; आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो.” हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले.
Mikaroka उत्पत्ती 50:17
5
उत्पत्ती 50:24
नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.”
Mikaroka उत्पत्ती 50:24
6
उत्पत्ती 50:25
मग योसेफाने इस्राएल वंशजांना शपथ घालून म्हटले, “देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा.”
Mikaroka उत्पत्ती 50:25
7
उत्पत्ती 50:26
योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला; त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले.
Mikaroka उत्पत्ती 50:26
Fidirana
Baiboly
Planina
Horonan-tsary