1
उत्पत्ती 30:22
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मग देवाने राहेलीची आठवण केली; आणि त्याने तिचे गार्हाणे ऐकून तिची कूस वाहती केली.
Mampitaha
Mikaroka उत्पत्ती 30:22
2
उत्पत्ती 30:24
आणि तिने त्याचे नाव ‘योसेफ’ ठेवून म्हटले, “परमेश्वर मला मुलाची आणखी जोड देवो!”
Mikaroka उत्पत्ती 30:24
3
उत्पत्ती 30:23
ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ती म्हणाली, “देवाने माझी अप्रतिष्ठा दूर केली आहे”
Mikaroka उत्पत्ती 30:23
Fidirana
Baiboly
Planina
Horonan-tsary