1
योहान 19:30
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
Kokisana
Luka योहान 19:30
2
योहान 19:28
ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले.
Luka योहान 19:28
3
योहान 19:26-27
मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!” मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
Luka योहान 19:26-27
4
योहान 19:33-34
परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले.
Luka योहान 19:33-34
5
योहान 19:36-37
“त्याचे हाड मोडणार नाही” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसर्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, “ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील.”
Luka योहान 19:36-37
6
योहान 19:17
मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले, आणि तो आपला वधस्तंभ स्वत: वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात.
Luka योहान 19:17
7
योहान 19:2
शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले
Luka योहान 19:2
Ndako
Biblia
Bibongiseli
Bavideo