1
मार्क 3:35
प्रेम संदेश
कारण जो देवनी ईच्छाप्रमाणे वागस तोच मना भाऊ अनं बहिण, अनी तीच मनी माय.”
비교
मार्क 3:35 살펴보기
2
मार्क 3:28-29
“मी तुमले सत्य सांगस की, लोकसनी करेल सर्व पापसनी अनं त्यासनी करेल देवनी निंदा यासनी बी क्षमा त्यासले भेटी जाई पण जो बी पवित्र आत्मानी निंदा करी त्यानी कधीच क्षमा व्हवाव नही तो सार्वकालिक पापना भागीदार राही.”
मार्क 3:28-29 살펴보기
3
मार्क 3:24-25
एखादा राज्यमा फुट पडनी तर ते टिकू शकस नही. एखादा घरमा फुट पडनी तर ते घर बी टिकु शकस नही.
मार्क 3:24-25 살펴보기
4
मार्क 3:11
जवय जवय दुष्ट आत्मा लागेल लोके त्याले दखेत तवय त्यानापुढे पडी जायेत अनी जोरमा वरडीन म्हणेत, “तू देवना पोऱ्या शे!”
मार्क 3:11 살펴보기
홈
성경
묵상
동영상