1
मत्तय 14:30-31
प्रेम संदेश
पण वारा दखीसन तो भ्याईना अनी बुडाले लागना तवय तो वरडना, प्रभुजी, माले वाचाडा. येशुनी लगेच हात पुढं करीसन त्याले धरं अनं बोलना, अरे अल्पईश्वासी तु शंका कशाले धरी?
비교
मत्तय 14:30-31 살펴보기
2
मत्तय 14:30
पण वारा दखीसन तो भ्याईना अनी बुडाले लागना तवय तो वरडना, प्रभुजी, माले वाचाडा.
मत्तय 14:30 살펴보기
3
मत्तय 14:27
पण येशु त्यासले लगेच बोलना, धीर धरा मी शे; घाबरू नका.
मत्तय 14:27 살펴보기
4
मत्तय 14:28-29
तवय पेत्रनी उत्तर दिधं, प्रभुजी, जर तुम्हीन शेतस तर पाणीवरतीन तुमना जोडे येवाले माले सांगा. त्यानी सांगं, ये; तवय पेत्र येशुकडे जावाकरता नावमाईन उतरीसन चालाले लागना
मत्तय 14:28-29 살펴보기
5
मत्तय 14:33
तवय ज्या नावमा व्हतात त्या सर्वा त्याना पाया पडीसन बोलनात, तुम्हीन खरोखर देवना पोऱ्या शेतस.
मत्तय 14:33 살펴보기
6
मत्तय 14:16-17
येशु त्यासले बोलना, लोकसले जावानी गरज नही; तुम्हीनच त्यासले खावाले द्या. त्या त्याले बोलनात, आमनाजोडे फक्त पाच भाकरी अनं दोन मासा शेतस.
मत्तय 14:16-17 살펴보기
7
मत्तय 14:18-19
येशुनी सांगं, ते ईकडं मनाजोडे आणा. मंग येशुनी लोकसनी गर्दीले गवतमा बसानी आज्ञा करी अनी त्या पाच भाकरी अनं दोन मासा लिसन त्यानी वर आकाशमा दखीन आशिर्वाद मांगा अनी भाकरी मोडीसन शिष्यसकडे दिध्यात अनं शिष्यसनी त्या लोकसले वाढी दिध्यात.
मत्तय 14:18-19 살펴보기
8
मत्तय 14:20
मंग त्या सर्वा खाईसन तृप्त व्हईनात; अनी उरेल तुकडासना बारा टोपला त्यासनी भरी लिध्यात.
मत्तय 14:20 살펴보기
홈
성경
묵상
동영상