1
मत्तय 9:37-38
प्रेम संदेश
मंग तो त्याना शिष्यसले बोलना, पिक बराच शे, पण काम करनारा थोडाच शेतस; यामुये पिकना मालकनी कापणी कराले काम करनारासले धाडाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन प्रार्थना करा.
Bandingkan
Telusuri मत्तय 9:37-38
2
मत्तय 9:13
“माले दया पाहिजे, यज्ञ नको” याना अर्थ काय, हाई जाईन शिका; कारण मी न्यायीसले नही तर पापी लोकसले बलावाकरता येल शे.
Telusuri मत्तय 9:13
3
मत्तय 9:36
तवय लोक समुदायले दखीसन त्याले त्यासनी किव वनी, कारण त्या बिन मेंढपाळना मेंढरंसना मायक किदरेल अनी भटकेल व्हतात.
Telusuri मत्तय 9:36
4
मत्तय 9:12
हाई ऐकीन येशु त्यासले बोलना, निरोगीसले वैद्यनी गरज नही, तर रोगीसले शे.
Telusuri मत्तय 9:12
5
मत्तय 9:35
मंग येशु त्यासना सभास्थानमा देवराज्यनी सुवार्ता प्रचार गाजाडत, सर्वा कमजोर अनं रोगीसले बरं करत गावेगाव अनं शहरसमा फिरी राहींता.
Telusuri मत्तय 9:35
Beranda
Alkitab
Rencana
Video