योहान 12:25

योहान 12:25 MRCV

जे कोणी आपल्या जीवावर प्रीती करतात ते त्याला गमावतील आणि जे या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतात ते त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखतील.