1
मत्तय 14:30-31
आहिराणी नवा करार
पण हवाले देखीसन घाबरी ग्या आणि बुळू लागणा तेनी वरळीसन सांगणा, हे प्रभु, मले वाचाळ. येशु नि आपला हात पुळे करीसन पेत्र ले पकळी लीधा आणि तेले बाहेर निघाले मदत करी, आणि तेले सांग, हे अविश्वासी, तुनी काब संशय धरा?
Konpare
Eksplore मत्तय 14:30-31
2
मत्तय 14:30
पण हवाले देखीसन घाबरी ग्या आणि बुळू लागणा तेनी वरळीसन सांगणा, हे प्रभु, मले वाचाळ.
Eksplore मत्तय 14:30
3
मत्तय 14:27
तव येशु नि लगेच तेस्ना संगे बोलना, आणि सांग, धीर धरा, मी शे, घाबरू नका.
Eksplore मत्तय 14:27
4
मत्तय 14:28-29
पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, जर तू येशुच शे, त मले आपला जोळे पाणी वर चालीसन येवानी आज्ञा दे.” तेनी सांग, ये तव पेत्र नाव वरून उतरीसन येशु जोळे जावाले पाणी वर चालाले लागणा.
Eksplore मत्तय 14:28-29
5
मत्तय 14:33
एनावर ज्या नाव वर होतात, तेस्नी येशु ना जोळे ईसन तेले नमन करीसन सांगणात, खरज तू परमेश्वर ना पोऱ्या शे.
Eksplore मत्तय 14:33
6
मत्तय 14:16-17
पण येशु नि तेस्ले सांग तेस्न जान आवश्यक नई, तुमी तेस्ले खावाले द्या. तेस्नी तेले सांग, आठे आमना जोळे पाच भाकरी आणि दोन मासास्ले सोळीसन आखो काहीच नई शे.
Eksplore मत्तय 14:16-17
7
मत्तय 14:18-19
तेनी सांग तेस्ले आठे मना आडेच लया. तव तेनी लोकस्ले गवत वर बसाले सांग, आणि पाच भाकरी आणि दोन मासा ले लीधा, आणि स्वर्ग कळे देखीसन धन्यवाद करना आणि भाकरी तोडीसन शिष्यस्ले दिधा, आणि शिष्यस्नी लोकस्ले.
Eksplore मत्तय 14:18-19
8
मत्तय 14:20
जव बठ्ठा खाईसन तृप्त हुई ग्यात त शिष्यस्नी उरेल भाकरीस्ना तुकळा बारा टोपल्या भरीसन उचलनात.
Eksplore मत्तय 14:20
Akèy
Bib
Plan yo
Videyo