मार्क 8:35

मार्क 8:35 AHRNT

कदी कोणी माणुस अस नई करत कारण कि तो आपला शारीरिक जीवन ले वाचाळाना देखस, त तो परमेश्वर संगे ना कायम ना जीवन ले दवाळी दिन. पण एक माणुस जो मरी जास कारण कि तो मनावर आणि मना बारामा सुवार्ता वर विश्वास करस तेले परमेश्वर ना संगे कायम ना जीवन भेटीन.