मार्क 7

7
परंपरा वर चालाना प्रश्न
(मत्तय 15:1-9)
1एक दिन काही परूशी लोक, आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, ज्या यरूशलेम शहर मधून एयेल होतात, येशु जोळे एकत्र हुईनात. 2तेस्नी देख, कि येशु ना कईक शिष्य बिगर हात धुवाना जेवण करतस. 3कारण कि, परूशी लोक आणि सर्वा यहुदी लोक जेवण कराना पयले, नेहमी आपला आजोबास्ना रीतीरिवाज ना नुसार आपला हात धुतस. 4जव त्या बजार मधून घर येतस, तव त्या तठ लगून नई खातस, जठ लगून कि त्या स्वता ले रिवाज ना नुसार धुईसन युध्द नई करीलेतस. तेस्ना आजोबास्ना आजून बी कईक रिवाज शेतस, जेस्ले त्या मानतस, जस कि प्याला ले धुवान, घागरी, पितयना भांडा, तेस्ले घासान.
5एनासाठे त्या परूशी लोक, जो यहुदी ना मधमा धार्मिक नेतास्ना समूह मधून एक होता. आणि लोकस्नी ज्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक होता, तेले विचार, कि “तुना शिष्य आमना रीतीरिवाज नुसार काब नई करतस? त्या बिगर हात धुवाना जेवण काब करतस?” 6येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि “यशया नि परमेश्वर ना पुस्तक मा जी भविष्यवाणी करी, ती तुमना सारखा कपटीस्ना बारामा खरी शे. तुमी लोक मना बारामा गैरा चांगला बोलतस, पण तुमी खरोखर मना शी प्रेम नई करतस. 7एस्ना व्दारे मनी उपासना करतस, ती व्यर्थ शे, कारण कि ह्या लोकस्ले माणसस्ना द्वारे बनायेल आदन्यास्ना पालन कराले शिकाळतस. (जशी कि ती मनी आदन्या शे) 8कारण कि तुह्मी परमेश्वर ना आदन्या ना पालन करान सोळी दियेल शे, आणि आजोबास्ना रीतीरिवाज ले पालन करतस.”
9आणि तेनी तेस्ले सांग, “तुमी परमेश्वर ना नियमले अस्वीकार करी देतस, कारण कि तुमी कामस्ले आपली रीतीरिवाज वर करी साकोत.” 10मोशे नि सांगेल शे, कि आपला बाप आणि आपली माय ना आदर कर, आणि “कोणी आपला बाप व माय ले वाईट सांगस, तो निश्चित मारी टाकाय जाईन.” 11पण तुमी सांगतस, कि कोणी आपला बाप व माय ले सांगस, “मी तुमनी मदत नई करू सकत, कारण कि जे मी तुमले देतु, ते मनी परमेश्वर ले देवानी शेप्पत खायेल शे. एनासाठे हई भेट फक्त परमेश्वर साठे शे.” 12आणि मंग तव पासून, तुमी त्या माणुस ले तेनी माय व बाप नि मदत करानी परवानगी नई देतस. 13या प्रकारे, तुमी परमेश्वर नि आदन्यास्ले पालन नई करतस, जी तेनी तुमले दियेल शे, पण त्या रीतीरिवाज ना पालन करतस, ज्या तुमना आजोबास्ना द्वारे सोपेल शे. आणि तुमी ह्या प्रकार ना वाईट काम करतस.
माणुस्ले अशुद्ध करणारी गोष्टी
(मत्तय 15:10-20)
14परत येशु लोकस्ले आपला जोळे बलाईसन तेस्ले सांग, “ध्यान द्या आणि समजाना प्रयत्न करा कि मी काय सांगस. 15अस काय बी नई शे, जे बाहेरून कोणता माणुस ना मधमा जास, जे तेले रिवाज ना नुसार अशुद्ध बनाई सकस. पण, ते जे त्या माणुस मधून बाहेर येस, तेच तेले अशुद्ध करस. 16ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकस जे मी सांगस, त्या येले समजाना प्रयत्न करा.” 17जव येशु आणि तेना शिष्य गर्दी पासून घर मा ग्यात, त तेना शिष्यस्नी तेनी जो दाखला सांगेल होता तेना अर्थ तेले विचार. 18येशु नि तेस्ले सांग, काय तुमी बी असा अग्यानी शेतस का? काय तुमी हई नई समजतस कि आमी बाहेरून जे जेवण करतस ते आमले परमेश्वर ना समोर अशुद्ध नई ठरावस? 19कारण कि ते तेना मन मा नईत पण पोट मा जास आणि संडास मा निघी जास. हई सांगीसन, येशु ना अर्थ हई होता कि, “सर्वा प्रकार ना जेवण खावाना साठे स्वीकार्य शे.” (परमेश्वर ना साठे) 20नंतर येशु नि सांग, “लोक जे विचार करतस, सांगतस आणि करतस, तेच तेस्ले परमेश्वर ना समोर अशुद्ध करस. 21कारण कि माणुस ना मन सर्वा प्रकार ना वाईट ना झरा शे. म्हणजे तेना मधून गंधा-गंधा विचार, शारीरिक गंधा संबंध, चोरी, व्यभिचार, हत्या. 22लोभ, दुष्टपना, छळ, लबाळ पणा, दुसरास्वर बयान, निंदा, गर्व, आणि मूर्खपणा निघतस. 23ह्या सगळ्या गंधा गोष्टी मन मधूनच निघतस आणि त्या माणुस ले परमेश्वर पुळे अस्वीकार्य बनावस.”
सुरफुनीकी जात नि बाई ना विश्वास
(मत्तय 15:21-28)
24त्या नंतर येशु आणि तेना शिष्य गालील मधून चालना ग्यात, आणि सोर नाव ना शहर ना आंगे-पांगे ना क्षेत्र मा ग्यात. तो एक घर मा चालना ग्या, आणि कोले माहित नई पळाले पाहिजे तो तठे थामेल शे. पण लोकस्ले लगेच माहित पळी ग्या कि तो तठे शे. 25आणि लगेच एक बाई जेनी धाकली पोर एक दुष्ट आत्मा शी पिळीत होती, तेना बारामा आयकीसन उणी, आणि येशु ले आदर देवाले तेना पाय वर पळणी. 26ती बाई यहुदी नई होती पण ग्रीक होती. ती सिरीया प्रांत ना सुरफुनीकी क्षेत्र मा पैदा हुयेल होती. तिनी येशु ले विनंती करी कि तिनी पोर मधून दुष्ट आत्मा काळी टाक. 27येशु नि तिले सांग, “पयले मले आपला लोकस्ले, यहुदीयास्ले, जे तेस्ले पायजे, देवू दे. नईत ते, पोरस्नि भाकर लिसन कुत्रास समोर फेकाना सारख शे.” 28ती बाई समजी गयी कि येशु ज्या यहुदी नई शेतस तेस्ले कुत्रा, आणि यहुदीस्ले लोक मनिसन दर्शावस, एनासाठे तिनी तेले उत्तर दिधा. “प्रभु, कुत्रा बी त मेज खाले पोरस्ना भाकर ना तुकळा-ताकळा खाई लेतस.” 29तव येशु नि तिले उत्तर दिध, “कारण तुनी विश्वास शी उत्तर दियेल शे, एनासाठे मनी दुष्ट आत्मा ले तुनी पोर मधून भायेर करी दियेल शे, एनासाठे तू आते घर चालनी जाय.” 30आणि तेनी आपला घर ईसन देख कि पोर खाट वर जपेल शे, आणि दुष्ट आत्मा तीना मधून निघी जायेल शेतस.
बहिरा आणि तोतऱ्या माणुस्ले चांगल करन
31नंतर येशु आणि तेना शिष्य सोर शहर ना आस-पास ना क्षेत्र ले सोळीसन सिदोन शहर मधून ग्यात. नंतर त्या दहा नगरस्ना जिल्हा जेले दकापलीस म्हणत होतात मधून ग्यात, आणि नंतर गालील ना समुद्र ना जोळे ना नगरस्मा गयात. 32आणि लोकस्नी एक माणुस जो बहिरा आणि तोतऱ्या बी होता, येशु ना जोळे लयसन तेले बरा कराना साठे तेनाशी विनंती करणात. 33तव येशु तेले गर्दी पासून आल्लग लीग्या, आणि आपला बोट तेना कानस्मा टाका, आणि तेनी आपली एक बोट वर थुकना आणि त्या माणुस ना जीप ले स्पर्श करना. 34आणि स्वर्ग कळे देखीसन तेनी गोहाटा टाका (प्रार्थना मा) तव येशु नि त्या माणुस ले सांगणा, “इफ्फाता” जेना इब्री भाषा मा अर्थ शे, “उघळी जाय.” 35लगेच तो माणुस स्पष्ट आयकाले लागणा आणि बिगर कोणतीच आळचन ना बोलू लागणा. 36येशु नि लोकस्ले सांग, “कि हई कोले बी नई सांगान, कि तेनी काय करेल शे. पण जीतला जास्त तेनी तेस्ले जताळ कि दुसरास्ले नका सांगज्यात, तीतला त्या जास्त जोश मा त्या दुसरास ना मधमा खबर ले पसरावू लागणत.” 37आणि त्या गैराच आश्चर्य मा हुईसन सांगाले लागनात, “तेनी सर्व काही गैरा चांगल करेल शे. आठ लोंग कि तो बहिरास्ले आयकाले आणि मुक्कास्ले बोलाना योग्य बनावस.”

वर्तमान में चयनित:

मार्क 7: AHRNT

हाइलाइट

शेयर

कॉपी

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in