मार्क 4

4
पेरणार ना दाखला
(मत्तय 13:1-9; लूक 8:4-8)
1कईक दिन नंतर, येशु परत गालील ना समुद्र किनारा वर प्रचार कराले सुरुवात करना, आणि अशी मोठी गर्दी तेना जोळे एकत्र हुईगी, कि तो समुद्र मा एक नाव वर चळीसन बठी ग्या, आणि सगळी गर्दी समुद्र ना किनारा वर उभी ऱ्हायनी. 2आणि तो तेस्ले दाखलास्मा कईक गोष्टी शिकाळाले लागणा, आणि आपला उपदेश मा तेस्ले सांग. 3“आयका, देखा एक माणुस आपला वावर मा काही बीज पेरासाठे निघना. 4आणि पेरतांना काही बीज रस्ता ना किनारा वर पळणा, आणि पक्षी ईसन तेले खाई ग्यात. 5आणि काही बीज, दगडसवाली जमीन वर पळणा, जठे तेले जास्त माती नई भेटणी. आणि ते बीज जल्दी उगी उना, कारण कि माती खोल नई होती. 6आणि जव सूर्य वरे उना, त त्या रोप सुखी ग्यात, आणि बई ग्यात, कारण कि तेस्ना मुय खोल नई होतात. 7आणि काही बीज, काटावाला झाळीस्मा पळणा, आणि झाळ वाळीसन तेले दाबी लीधात, आणि तो पिक नई लयना. 8पण काही बीज चांगली जमीन वर पळणा, आणि ते बीज उगणा, आणि वाळीसन तो गैरा पिक लयना, आणि कोणी तीस पट, कोणी साठ पट, आणि कोणी शंभर पट पिक लयना.” 9आणि तेनी सांग, “ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या येले समजाना प्रयत्न करा.”
दाखलास्ना उद्देश
(मत्तय 13:10-17; लूक 8:9,10)
10जव येशु एखटा रायग्या, तव बारा शिष्य आणि दुसरा त्या लोक ज्या तठे एकत्र हुयेल होतात, तेनाशी ह्या दाखलास ना अर्थ विचार. 11तेनी तेस्ले सांग, तुमले त परमेश्वर ना राज्यांनी समज खरेपणा मा दियेल शे, पण त्या ज्या मनावर विश्वास नई करतस, तेस्ना साठे सगळ्या गोष्टी दाखलास्मा सांगामा येस. 12जस कि परमेश्वर नि पुस्तक न ते वचन पूर होवो, जे सांगेल शे, “कि त्या देखतांना देखोत, आणि तेस्ले समज मा नई येवो, आणि आयकतांना आयकोत बी, आणि नई समजोत, असा नई होवो, कि त्या परत फिरोत, आणि माफ कराय जावोत.”
पेरणार ना दाखला ना अर्थ
(मत्तय 13:18-23; लूक 8:11-15)
13तव येशु नि तेस्ले सांग, “जर तुमी हवू दाखला ले नई समजस, त तुमी दुसरा दाखलास्ले बी नई समजावत.” 14ह्या दाखला ना अर्थ हई शे, बीज पेरणार तेना सारखा शे, जसा कोणी परमेश्वर ना वचन प्रचार करस. 15काही लोक त्या रस्ता मा पळेल बीज ना सारखा शेतस, त्या हई वचन त आयकतस, पण सैतान लगेच ईसन वचन ले जो तेस्ना मा पेरायेल होत, काळी लीजास. 16आणि काही लोक, ज्या दघळस वाली जमीन सारखा शेतस, जेनावर बीज पळस, ह्या त्या शेतस, कि ज्या वचन ले आयकीसन लगेच खुशी मा मानी लेतस. 17पण वचन तेस्ना मधमा खोल मुया नई धरेल होतात, म्हणून त्या थोळाच दिन साठे ऱ्हातस, येणा नंतर, जव वचन मुळे तेस्ना वर संकट नईत छळ होस, त त्या लगेच ठोकर खातस. 18आणि काही लोक त्या बीज सारखा शेतस, ज्या काटेरी झाळीस्मा पळणा, त्या ह्या शेतस, जेस्नी परमेश्वर ना वचन आयका. 19पण या जीवन ना विषय मा चिंता, आणि संपत्ती ना साठे प्रेम आणि दुसरी वस्तू ना लोभ तेस्ना जीवन मा ईजास, आणि परमेश्वर ना वचन मा अर्थळा टाकस, आणि त्या बिगर फय ना जीवन जीतस. 20आणि ज्या चांगली जमीन मा पेरायेल होतात, त्या ह्या शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकीसन मानी लेतस, तेस्ना जीवन मा काही चांगला परिणाम येतस, जसा कि कोणी तीस पट, कोणी साठ पट, आणि कोणी शंभर पट पिक लयतस.
दिवा ना दाखला
(लूक 8:16-18)
21येशु नि तेस्ले सांग, “कोणी बी एक दिवाले पेटाळीसन तेले एक कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवामा एस, कारण कि तेना उजाया ले सर्वाझन देखी सकोत.” 22या मुळे, जे काही दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्त्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन. 23“ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस, जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा.”
24तव तेनी तेस्ले सांग, “सावध राहा कि काय आयकतस, जीतला प्रयत्न तुमी मनी शिक्षास्ले आयकाले करतस, तेनाच नुसार परमेश्वर तुमले बुद्धी दिन. 25कारण कि जेले समजा नि ईच्छा शे (जे मी शिकाळी ऱ्हायनु), परमेश्वर तेले आखो जास्त समज दिन. पण जो कोणी हय समजा नि ईच्छा नई ठेवत, कि मी काय सिकस, आठ लगून कि जी समज तेनापा शे, परमेश्वर तिले तेना पासून लीलीन.”
उगणार बी ना दाखला
26नंतर येशु नि सांग; आठे एक आखो दाखला शे, कि “परमेश्वर ना राज्य कसा शे. एक शेतकरी एक वावर मा बीज पेरस. 27आणि रात दर रात तो माणुस जपत ऱ्हास, आणि दिन बे दिन तो काम करस, आणि बीज मधून कोंब फुटत ऱ्हास, आणि वाळत ऱ्हास, पण तेले नई माहित कि अस कस होस. 28भूमी आपला आप पिक लयस, पहिले अंकुर, मंग कणीस, आणि नंतर कणीस मा तयार दाना . 29आणि शेवट मा जव पिक पूर्णपणे तयार हुई जास, तव शेतकरी लगेच मजुरस्ले कापाले धाळस, कारण कि या पिक ना कापाना टाईम ईजायेल शे.”
धाकला बीज ना दाखला
(मत्तय 13:31,32,34; लूक 13:18,19)
30तव येशु नि सांग, “आमी परमेश्वर ना राज्य नि तुलना कसा कण करूत? आठे एक दाखला शे जेना वापर आमी एना वर्णन करासाठे करू सकतस.” 31परमेश्वर ना राज्य पृथ्वी ना सर्वा बिजस मधून सर्वास तून धाकला बीज#4:31 धाकला बीज यहुदीस साठे, राई ना दाना कोणती बी अशी वस्तू ले दावत होती कि गैरी धाकली होती, यहुदी ना देश मा जो राई ना दाना पेरामा येत होता, तो एक झाळ सारखा व्हाळत होत, आणि तीन मीटर लगून उच्चा हुई जात होता, सारखा शे, कि जव जमीन मा पेराय जास, त जमीन मा सर्वास तून धाकला राहस. 32पण जव पेराय जास आणि उगीसन सर्वा झाळस्मा मोठा हुई जास, आणि तेना मोठ्या फांद्या निघतस, कि आकाश ना पक्षी तेनी सावली मा तेस्ना खोपा बनावू सकतस.
33आणि तो तेस्ले ह्या प्रकार ना गैरा दाखला दि दिसन तेस्नी समजना सारखा वचन आयकाळत होता. 34तो गर्दी ले फक्त दाखला द्वाराच शिक्षा देत होता, पण एकांत मा तो आपला शिष्यस्ले सर्वा गोष्टीस्ना अर्थ सांगत होता.
आंधी ले शांत करन
(मत्तय 8:23-27; लूक 8:22-25)
35त्याच दिन जव संजाकाय हुयनी, येशु नि तेस्ले सांग, चला आमी गालील ना समुद्र ना त्या पार जावूत. 36म्हणून शिष्य गर्दी ले सोळीसन नाव मा चालना ग्यात, जेनामा येशु बठेल होता, आणि तेस्ना मांगे आखो नाव होतात. 37जव त्या समुद्र ले पार करत होतात, एक जोरदार वारा वांधी चालू हुईनी, आणि लाठा नाव ले ठोकावू लागणत, आणि नाव पाणी कण भरी चालनी होती, आणि ती डुबनार होती. 38आणि येशु नाव ना मांगला बाजुले उशी वर डोक ठीसन जपी ऱ्हायंतात, तव तेस्नी तेले जागाळीसन सांग, गुरुजी आमी सर्वा डुबनार शे, आणि तुले कसाणी चिंताच नई. 39तव येशु उठीसन वारा वांधी ले धमकाव, आणि लाठास्ले सांग, शांत राहय थामिजा, आणि वारा वांधी थामी गई, आणि समुद्र बिलकुल शांत हुईग्या. 40तव येशु नि शिष्यस्ले विचार, तुमी काब घाबरतस? काय तुमले आते बी विश्वास नई शे? 41आणि त्या गैरा भ्याय ग्यात, आणि आपस मा बोलनात, हवू कसा माणुस शे? आठ लोंग, कि हवा आणि लाठा बी एनी आदन्या मानतस.

वर्तमान में चयनित:

मार्क 4: AHRNT

हाइलाइट

शेयर

कॉपी

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in