मार्क 12

12
दुष्ट शेतकरीस्ना दाखला
(मत्तय 21:33-46; लूक 20:9-19)
1येणा नंतर, येशु नि काही दाखलास ना द्वारे यहुदी अगुवास्ना संगे गोष्टी कराले लागणा. तेनी सांग “एक माणुस नि आपला मया मा द्राक्ष लावना, तेना मया ना चारीकळे दघळस्नि भिंत बनावी, आणि एक रसना कुंडा बनाव तेनी चोरस आणि ढोरस पासून मया नि रक्षा करासाठे माळ बनावना. नंतर तेनी त्या मया ले काही शेतकरीस्ले ठेका दिधा आणि परदेश लांब प्रवास वर चालना ग्या.” 2जव द्राक्ष तायार हुईग्या, त तेनी आपला दासस मधून एक ले ठेका लीयेल शेतकरी कळे धाळ कारण कि तेले तेना कळून द्राक्ष ना मया मधून काही फय भेटू सकोत. 3पण शेतकरीस्नी तेले धरीसन मारा, आणि बिगर काही देवाना तेले परत धाळी दिनात. 4नंतर मया ना मालिक नि आखो एक दास ले ठेका लीयेल शेतकरीस कळे धाळ, आणि तेस्नी तेन डोक फोळी टाक आणि तेना अपमान करणात. 5नंतर मया ना मालिक आखो एक ले धाळना आणि तेस्नी तेले मारी टाक: तव तो आखो गैरास्ले धाळना: तेस्ना मधून तेस्नी कितलास्ले मार आणि कितलास्ले मारी टाक. 6शेवट मा, मालिक जोळे धाळा साठे फक्त एक माणुस होता हवू तेना पोऱ्या होता, आणि मालिक तेले गैरा प्रेम करत होता, आखरी वर तेनी तेले बी तेस्ना जोळे हय विचार करीसन धाळ कि त्या मना पोऱ्या ना मान ठेवतीन. 7पण त्या शेतकरीस्नी तेना पोऱ्या ले येतांना देख, तेस्नी आपस मा सांग, हवू तोच शे जो द्राक्ष ना मया ना वारीस हुईन, या आह्मी तेलेच मारी टाकुत तव वारसी आपली हुई जाईन. 8आणि तेस्नी तेले धरीसन मारी टाक आणि तेना मृत शरीर ले द्राक्षमया ना बाहेर फेकी दिनात.
9तुमले काय वाटस कि द्राक्षमया ना मालक काय करीलीन? तो ईसन त्या ठेका लीयेल शेतकरीस्ले मारी टाकीन आणि द्राक्षमया ले दुसरास्ले दि दिन. 10काय तुमनी परमेश्वर ना पुस्तक मा हय भाग नई वाच जो ख्रिस्त नि तुलना एक महत्वपूर्ण दघळ शी करस? तो सांगस, ज्या दघळ ले मिस्त्रीस नि फेकी दिधा, तोच दघळ शे जो पूर्ण घर मा सर्वास्तून महत्वपूर्ण दघळ बनी ग्या. 11हय प्रभु परमेश्वर, नि करेल शे, आणि आमना साठे गैरा आश्चर्यकारक शे. 12यहुदी अगुवा समजी ग्यात कि येशु नि तेस्ना विरुद्ध हवू दाखला सांगेल होता, एनासाठे त्या तेले पकळानी ईच्छा ठेवत होतात. पण तेस्नी तेले नई पकळा कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात, एनासाठे त्या तेले एखटा सोळीसन चालना ग्यात.
कैसर ले कर देन
(मत्तय 22:15-22; लूक 20:20-26)
13नंतर, यहुदी पुढारीस्नी येशु ना जोळे काही परूशी लोकस्ले आणि हेरोद राजा ना दल ना काही सदस्यस्ले धाळस, कि त्या काही चूकीन सांगाणा द्वारे येशु ले फसाळोत आणि जेनाशी तेले पकळू सकोत. 14आणि तेस्नी ईसन तेले सांग; गुरुजी, आमले माहिती शे, कि तू नेहमी खरा बोलस, तू ह्या गोष्ट पासून नई घाबरस कि दुसरा लोक तुना बारामा काय विचार करतस. तू सर्वास्ना संगे सारखा व्यवहार करस. पण परमेश्वर ना मार्ग खरोखर शिकाळस, आते आमले सांग, “काय रोमी सम्राट ले कर देवाना, नियम ना विरुद्ध मा शे? 15काय आमी कर देवूत कि आमी कर नई देवूत?” तेनी तेस्ना कपट वयखीसन तेस्ले सांग, “तुमी मले काबर पारखतस? एक चांदी ना शिक्का#12:15 चांदी ना शिक्का एक दिनार एक रोमी शिक्का होता जो चांदी ना बनेल होता. एना वापर यहुदीस्नी रोमी सरकार ले आपला कर देवा साठे करेल होता. दिनार वर राजा ना नाव आणि चित्र होत. जो एक दिन नि मजुरी ना बराबर होता मना कळे लया कि मी देखू.” 16त्या लई उनात आणि तेनी तेस्ले सांग, “मले सांगा कि चांदी ना शिक्का वर कोणा चित्र आणि कोण नाव शे?” तेस्नी सांग “सम्राट ना.” 17येशु नि तेस्ले सांग, “जे सम्राट ना शे, ते सम्राट ले द्या, जे परमेश्वर न शे ते परमेश्वर ले द्या.” तव त्या तेनावर गैरा आश्चर्य कराले लागनात.
परत जित्ता आणि लग्न
(मत्तय 22:23-33; लूक 20:27-40)
18नंतर सदूकी नाव ना यहुदी जात ना एक आखो समूह ना काही सदस्य येशु ना जोळे उनात. सदूकी समूह हई नई मानतस कि मरणारा लोक परत जित्ता होवू सकतस, त्या येशु ना जोळे उनात आणि विचारू लागनात. 19“हे गुरुजी, मोशे ना शास्त्र मा#12:19 मोशे ना शास्त्र मा प्राचीन एस्राइल मा एक प्रथा होती, कि कदी कोणी माणुस जो लग्न करेल होता आणि बिगर लेकर-बाळस्ना मरी जास, त तेना भावूस मधून एक ले तेनी विधवा कण लग्न कराले पाहिजे. ती विधवा आपला नवा लग्न कण ज्या पहिला पोऱ्या ले जन्म दिन तो तीना मरेल नवरा ना पोऱ्या मानामा ईन. हवू पोऱ्या तीना पहिला नवरा ना नाव आणि संपत्ती ना वारीस ना रूप मा कार्य करीन. ह्या रिवाज ना स्पष्टीकरण व्यवस्थाविवरण 25:5-10 मा दियेल शे. आमना साठे एक नियम लिखेल होता कि जर कोणी लग्न वाला माणुस नि मोत हुई जास, आणि तो बिगर पोऱ्यास्ना नवरीले सोळीसन मरी जास, त त्या माणुसस्ना भाऊ ले विधवा शी लग्न करी लेवाले पायजे आणि एक पोरग पैदा कराले पायजे जो तेना भाऊ ना वारीस हो. 20एक परिवार मा सात भाऊ होतात, सर्वास तून मोठा भाऊ नि लग्न करी लीधा पण बिगर पोरस्ना मरी ग्या. 21तव दुसरा भाऊ नि आपला मरेल भाऊ नि, विधवा संगे लग्न करी लीधा, पण तो बी बिगर पोरस्ना मरी ग्या, हईच गोष्ट तिसरा भाऊ ना संगे हुयनी. 22आणि सर्वा सात भावूस संगे असच हुयन, त्या बाई नि तेस्ना मधून कोणा बी साठे एक पोरस्ले बी जन्म नई दिधी. शेवट मा, ती बाई बी मरी गयी. 23आते, आमले सांग, ज्या टाईम ले मरेल लोक परत जित्ता होतीन, ती कोणी बायको हुईन? आमी हय विचारतस कारण कि तिनी त्या सर्वा सातीझनस संगे लग्न करेल शे.”
24येशु नि तेस्ले सांग, “तुमी चुकीना शेतस कि तुमले माहित नई कि परमेश्वर ना पुस्तक काय सांगस, आणि तुमी परमेश्वर ना सामर्थ्य ना बारामा नई जानतस. 25कारण कि जव त्या मरेल मधून परत जित्ता हुई जातीन, नईत माणुस, नईत बाया लग्न करावत. त्या परमेश्वर ना दूतस सारखा ऱ्हातीन. 26मरेल ना जित्ता होवाना बारामा काय तुमनी मोशे नि पुस्तक मा नई वाच? ज्या भाग मा परमेश्वर चेटणारी झाळी मधून मोशे न संगे बोलस, तठे परमेश्वर सांगस कि मी आजून बी ‘अब्राहाम ना परमेश्वर, इसहाक ना परमेश्वर, याकोब ना परमेश्वर शे.’ 27एनासाठे, तो मरेल लोकस्ना परमेश्वर नई शे. तो त्या लोकस्ना परमेश्वर शे जो जिवंत शे. तुमी गैरा चुकीना शेतस.”
सर्वास्तून मोठी आज्ञा
(मत्तय 22:34-40; लूक 10:25-28)
28मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस मधून एक ईसन, येशु आणि सदूकी आपस मा काय चर्चा करत होतात, आणि हय जानीसन कि तेनी तेस्ले चांगल्या प्रकारे उत्तर दिधा; येशु ले विचार, परमेश्वर नि जीतली बी आदन्या दियेल शे, तेस्ना मधून “महत्वपूर्ण आदन्या कोणती शे?” 29येशु नि तेले उत्तर दिध, “सर्वा आदन्यास मधून हई महत्वपूर्ण शे, ‘हे इस्त्राएल देश ना लोक आयका, प्रभु आमना परमेश्वरच फक्त प्रभु शे. 30आणि तू प्रभु आपला परमेश्वर ले आपला पुरा मन आणि आपला पुरा जीव कण, आणि आपली पुरी बुद्धी कण, आणि आपली पुरी शक्ती कण प्रेम कर.’ 31आणि दुसरी सर्वा मा महत्वपूर्ण आदन्या हय शे, ‘दुसरास वर बी तीतलाच प्रेम करा जीतला तुमी स्वतः वर प्रेम करतस.’ परमेश्वर नि ह्या दोन आदन्या तून मोठी कोणतीच आदन्या नई दियेल शे.” 32मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक नि तेले सांग; “गुरुजी, गैर चांगल! तुनी खरज सांग, परमेश्वरच एकमात्र परमेश्वर शे आणि कोणताच दुसरा परमेश्वर नई. 33आणि तू प्रभु आपला परमेश्वर ले आपला पुरा मन आणि आपला पुरा जीव कण, आणि आपली पुरी बुद्धी कण, आणि आपली पुरी शक्ती कण प्रेम कर, आणि दुसरास वर बी तीतलाच प्रेम करा जीतला तुमी स्वतः वर प्रेम करस, या सर्वा पशु आणि बलिदान जे आमी परमेश्वर ले चाळावतस एस्नातून मोठ शे.” 34जव येशु नि देख कि तेनी समजीसन उत्तर दिधा, त तेले सांग, “तू परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराना जोळे शे,” आणि कोले बी परत तेनाशी काही विचारानी हिम्मत नई हुईनी.
ख्रिस्त कोणा पोऱ्या शे?
(मत्तय 22:41-46; लूक 20:41-44)
35नंतर येशु नि परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा शिकाळतांना हय सांग, “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक न सांगण शे कि ख्रिस्त राजा दाविद ना वंश शे, तव त्या असा सांगतस त तेना अर्थ काय शे?” 36कारण कि (गैरा पहिले) जव राजा दाविद पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण बोलना, प्रभु परमेश्वर (परमेश्वर) नि मना प्रभु ले सांग, “मना उजवी कळे बठ, जठ लगून कि मी तुना शत्रूस्ले हाराई नई देत.” 37कारण कि त्या भाग मा बी आठ लोंग कि राजा दाविद नि बी ख्रिस्त राजा दाविद ना पोऱ्या ले प्रभु सांगीसन संभोदित करना, त तो बी दाविद ना वंश कसा होवू सकस? आणि गर्दी ना लोक तेनी आनंद मा आयकत होतात.
शास्त्रीस पासून सावधान
(मत्तय 23:1-36; लूक 20:45-47)
38येशु नि आपला प्रचार मा तेस्ले सांग, “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस पासून सावधान राहा. तेस्ले हई गोष्ट गैरी आवळस कि सार्वजनिक जागा वर लोक तेस्ले लंबा, आणि महाग कपळा घालतांना देखोत आणि तेस्ले हई आवळस कि बजारस्मा लोक तेस्ले आदरताशी नमस्कार करोत. 39त्या प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर बसान पसंद करतस, आणि मेजवानी मा सन्मान नि जागा बी देखतस. 40त्या धोका कण विधवास्नी संपती ले ली लेतस, त्या सार्वजनिक जागा वर गैरा टाईम लगून प्रार्थना करतस, कारण कि लोक विचार करतीन कि त्या लोक चांगला शेतस, परमेश्वर निश्चित रूप मा एस्ले जास्त दंड दिन.”
गरीब विधवा ना दान
(लूक 21:1-4)
41येशु मंदिर ना भंडार समोर बठीसन देखी ऱ्हायंता, कि लोक मंदिर ना भंडार मा कोणता प्रकारे पैसा टाकतस आणि कईक मालदार लोकस्नी गैरा सावटा पैसा टाकात. 42इतला मा एक गरीब विधवा ईसन दोन तांबा ना शिक्का टाकणी, जेस्नी किंमत गैरी कमी होती. 43तव येशु आपला शिष्यस्ले जोळे बलाईसन तेस्ले सांग; “मी तुमले खरज सांगस, कि मंदिर ना भंडार मा टाकनारस मधून हय गरीब विधवा नि सर्वास तून जास्त टाकेल शे. 44त्या मालदार शे आणि तेस्नी फक्त तेना मधून काही दियेल शे जेस्नी तेस्ले गरज नई होती, पण हई विधवा गरीब शे आणि येणी ते सर्व काही दिधा जे तेना जोळे होत, येणी तो सर्वा पैसा टाकी दिधा जे ती आपला गरज ना साठे वापरू सकत होती.”

वर्तमान में चयनित:

मार्क 12: AHRNT

हाइलाइट

शेयर

कॉपी

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in