मार्क 10:6-8

मार्क 10:6-8 AHRNT

पण सुरुवात मा जव परमेश्वर नि सगळ कायी बनाव, “तेस्ले नर आणि नारी करीसन बनावना.” एनासाठे “माणुस आपला माय-बाप तून आलग हुईसन, आपली बायको संगे लग्न करीलीन कारण कि दोनी एक होतीन आणि त्या एक व्यक्ती ना सारखा शेतस. आणि त्या दोनी एकदेह होतीन, एनासाठे त्या आते पासून दोन लोकस सारखा नई, पण त्या एकदेह हुई जायेल शे.”