मत्तय 6:25

मत्तय 6:25 AHRNT

एनासाठे मी तुमले सांगस, कि दररोज ना शारीरिक जीवन साठे हय चिंता नका करज्यात, कि आमी काय खासुत आणि काय पीसुत, आणि नईत आपला शरीर साठे कि काय घालसुत, निश्चित रूप मा तुमना जीवन तुमना खावा पिवा तून जास्त किमती शे. आणि तुमना शरीर तुमना द्वारे घालायनारा कपळास्नि तुलना मा जास्त किमती शे.

Video for मत्तय 6:25