1
मत्तय 13:23
आहिराणी नवा करार
जे चांगली जमीन मा पेरायेल होत, हवू तो शे, जो परमेश्वर ना वचन ले आयकीसन समजस, आणि तेस्ना जीवन मा काही चांगला परिणाम येतस, जसा कि कोणी शंभर पट कोणी साठ पट, आणि कोणी तीसपट.
Compare
Explore मत्तय 13:23
2
मत्तय 13:22
जो काटेरी झाळीस्मा पेरेल शे, हवू तो शे, जो परमेश्वर ना वचन ले आयकस, पण संसारनी चिंता आणि धन ना धोका परमेश्वर ना वचन ले दाबस, आणि ते फय नई लयस.
Explore मत्तय 13:22
3
मत्तय 13:19
जो कोणी राज्य ना वचन आयकीसन नई समजत, तेना मन मा जे काही पेरायेल होत, तेले तो द्रुष्ट ईसन हिसकाय लीजास, हवू तोच शे, जो रस्ता ना किनारा वर पेरायेल होत.
Explore मत्तय 13:19
4
मत्तय 13:20-21
आणि जो दघळस वाली जमीन वर पेरेल होत, हवू तो शे, जो वचन आयकीसन लगेच खुशी ना संगे मानी लेतस. पण आपला मा मुया नई ऱ्हावाना मुळे तो थोडाच दिन लोंग राहू सकस, आणि जव वचन मुळे क्लेश व संकट होस, त लगेच ठोकर खास.
Explore मत्तय 13:20-21
5
मत्तय 13:44
स्वर्ग ना राज्य, एक खजाना सारख शे, जेले एक व्यक्ती नि एक वावर मा दपाळेल होत ते सापळन, आणि खुशिमा तो आपला घर जाईसन आपल सर्व विकी टाक आणि त्या वार ले विकत लीधा.
Explore मत्तय 13:44
6
मत्तय 13:8
पण काही सुपीक जमीन वर पळणा, आणि वाळीसन तो गैरा पिक लयना, आणि कोणी तीस पट, कोणी साठ पट, आणि कोणी शंभर पट पिक लयना.
Explore मत्तय 13:8
7
मत्तय 13:30
कापणी लोंग दोनीस्ले एकत्र वाडू द्या, आणि कापणी ना टाईम ले कापनारस्ले सांगसू, पयले जंगली दाना ना रोप गोया करीसन चेटाळा साठे तेस्ना गठ्ठा बांधी ल्या, आणि गहू ले मना कोठारामा एकत्र कर.
Explore मत्तय 13:30
હોમ
બાઇબલ
યોજનાઓ
વિડિઓઝ