1
मत्तय 15:18-19
प्रेम संदेश
जे तोंडमाईन निंघस ते मनमातीन येस अनं माणुसले अशुध्द करस. मनमातीन दुष्ट ईचार, खुन, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, गाळ्या, निंदा, ह्या निंघतस.
Compare
Explore मत्तय 15:18-19
2
मत्तय 15:11
जे तोंडमा जास ते माणुसले अशुध्द करस नही, तर जे तोंडमाईन निंघस ते माणुसले अशुध्द करस.
Explore मत्तय 15:11
3
मत्तय 15:8-9
ह्या लोके तोंडघाई मना सन्मान करतस पण त्यासनं मन मनापाईन दुर शे. त्या माणुसनी बनाडेल विधीसले मनं शास्त्र मानिसन शिकाडतस अनं बिनकामनी मनी भक्ती करतस.
Explore मत्तय 15:8-9
4
मत्तय 15:28
तवय येशुनी तिले उत्तर दिधं, बाई, “तुना ईश्वास मोठा शे, जशी तुनी ईच्छा शे तस तुनाकरता होवो; अनी त्याच येळले तिनी पोर बरी व्हयनी.”
Explore मत्तय 15:28
5
मत्तय 15:25-27
तवय ती ईसन त्याना पाया पडीन बोलनी, प्रभुजी, माले मदत करा. येशुनी उत्तर दिधं, पोऱ्यासनी भाकर लिसन कुत्राले टाकानी हाई बराबर नही शे. ती बोलनी, बराबर शे, प्रभु; पण कुत्रा बी आपला मालकना ताटमातीन पडेल उष्ट खातस.
Explore मत्तय 15:25-27
હોમ
બાઇબલ
યોજનાઓ
વિડિઓઝ