मार्क 5:25-26

मार्क 5:25-26 MACLBSI

बारा वर्षे रक्‍तस्रावाने पीडलेली एक स्त्री तेथे होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून इलाज करून घेताना स्वतःजवळ होते नव्हते, ते सर्व खर्च करून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचा रोग बळावला होता.

ویدیوهای مرتبط