मार्क 12:41-42
मार्क 12:41-42 MACLBSI
एकदा येशू दानपेटीजवळ बसून लोक पैसे कसे टाकत आहेत, हे बघत होता. पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. एक गरीब विधवा आली व तिने दोन छोटी तांब्याची नाणी टाकली.