1
मार्क 1:35
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस उठून येशू नगराबाहेर एकांतात गेला व तेथे तो प्रार्थना करू लागला.
مقایسه
मार्क 1:35 را جستجو کنید
2
मार्क 1:15
“काळाची परिपूर्ती झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा व शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.”
मार्क 1:15 را جستجو کنید
3
मार्क 1:10-11
लगेच, पाण्यातून वर येत असताना, त्याला दिसले की, आकाश उघडले आहे व आत्मा कबुतरासारखा स्वतःवर उतरत आहे. आणि त्या वेळी आकाशातून वाणी झाली, “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.”
मार्क 1:10-11 را جستجو کنید
4
मार्क 1:8
मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु तो तुम्हांला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल.”
मार्क 1:8 را جستجو کنید
5
मार्क 1:17-18
येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले.
मार्क 1:17-18 را جستجو کنید
6
मार्क 1:22
त्याच्या प्रबोधनावरून लोक थक्क झाले कारण तो त्यांना शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत असे.
मार्क 1:22 را جستجو کنید
خانه
كتاب مقدس
برنامههای مطالعه
ویدیوها