1
मत्तय 12:36-37
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक निरर्थक शब्दाचा हिशोब न्यायाच्या दिवशी सर्वांना द्यावा लागेल; कारण तुझ्या शब्दांवरून तुला दोषी किंवा निर्दोष घोषित केले जाईल.”
مقایسه
मत्तय 12:36-37 را جستجو کنید
2
मत्तय 12:34
अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्ही दुष्ट असता, तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? अंतःकरणात जे भरून उरले आहे तेच मुखावाटे निघणार.
मत्तय 12:34 را جستجو کنید
3
मत्तय 12:35
चांगला माणूस त्याच्या चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो आणि वाईट मनुष्य त्याच्या वाईट भांडारातून वाईट ते काढतो.
मत्तय 12:35 را جستجو کنید
4
मत्तय 12:31
म्हणून मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांबद्दल माणसांना क्षमा मिळेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे, त्याबद्दल क्षमा मिळणार नाही.
मत्तय 12:31 را جستجو کنید
5
मत्तय 12:33
झाड चांगले तर त्याचे फळ चांगले, झाड वाईट तर त्याचे फळ वाईट, असे म्हणतात; कारण झाड फळावरून ओळखले जाते.
मत्तय 12:33 را جستجو کنید
خانه
كتاب مقدس
برنامههای مطالعه
ویدیوها