1
लूक 1:37
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कारण देवाला काहीच अशक्य नाही.”
مقایسه
लूक 1:37 را جستجو کنید
2
लूक 1:38
तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची सेविका आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.” मग देवदूत तेथून निघून गेला.
लूक 1:38 را جستجو کنید
3
लूक 1:35
देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया धरील. ह्यामुळे तुला होणारे मूल पवित्र असेल व त्याला देवाचा पुत्र म्हणतील.
लूक 1:35 را جستجو کنید
4
लूक 1:45
प्रभूने तुला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल, असा विश्वास ठेवणारी तू धन्य आहेस.”
लूक 1:45 را جستجو کنید
5
लूक 1:31-33
आणि पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. प्रभू परमेश्वर त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”
लूक 1:31-33 را جستجو کنید
6
लूक 1:30
देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे
लूक 1:30 را جستجو کنید
خانه
كتاب مقدس
برنامههای مطالعه
ویدیوها