लूक 20

20
येशु ना अधिकार वर प्रश्न
(मत्तय 21:23-27; मार्क 11:27-33)
1एक दिन अस हुईन कि जव तो परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा लोकस्ले जाईसन शिकाळस होतात, त मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि, आणि पूर्वज लोक तेना पुळे ईसन थांबीग्यात. 2आणि सांगाले लागनात, “कि आमले सांग, तू ह्या कामस्ले कोणा अधिकार कण करस, आणि तो कोण शे, जेनी तुले हवू अधिकार दियेल शे?” 3तेनी तेस्ले उत्तर दिधा, कि “मी तुमले एक गोष्ट विचारस, मले सांगा. 4योहान ना बाप्तिस्मा स्वर्ग कळून होता कि माणुस कळून होता?” 5तव त्या आपस मा सांगाले लागनात, कि कदी आमी सांगसुत स्वर्ग कळून, त तो सांगीन, त मंग तुमनी तेनावर विश्वास काब नई ठेवा? 6आणि कदी आमी सांगसुत, माणसस कळून शे, त सर्वा लोक आमले दघळ मारतीन, कारण कि तेस्ले खरज माहिती शे, कि योहान परमेश्वर कळून एक खरा भविष्यवक्ता होता. 7त तेस्नी उत्तर दिधा, “कि आमले नई मालूम, कि तो कोणा कळून होता.” 8येशु नि तेस्ले सांग, “त मी बी तुमले नई सांगाव, कि मले या प्रकार ना काम कराना काय अधिकार शे.”
दुष्ट शेतकरीस्ना दाखला
(मत्तय 21:33-46; मार्क 12:1-12)
9तव येशु लोकस्ले हवू दाखला सांगाले लागणा, कि कोणी माणुस नि आपला मया मा द्राक्ष लावना, आणि नंतर तेनी त्या मया ले काही शेतकरीस्ले तेना ठेका दिधा, आणि परदेश लांब प्रवास वर चालना ग्या. 10हंगाम ना टाईम वर तेनी आपला दासस मधून एक ले ठेका लीयेल शेतकरी कळे धाळ, कारण कि तेले तेना कळून द्राक्ष ना मया मधून काही फय भेटू सकोत. पण शेतकरीस्नी तेले धरीसन मारा, आणि बिगर काही देवाना तेले परत धाळी दिनात. 11नंतर मया ना मालिक नि आखो एक दास ले ठेका लीयेल शेतकरीस कळे धाळ, आणि तेस्नी तेले बी मारीसन आणि तेना अपमान करीसन खाली हात परताई टाक. 12नंतर तेनी तिसरा धाळा, आणि तेस्नी तेले बी जखमी करीसन काळी टाक. 13तव द्राक्ष वाळी ना मालक नि सांग, मी काय करू? मी आपला प्रिय पोऱ्या ले धाळसू, कदाचित त्या मना पोऱ्या ना मान ठेवतीन. 14जव शेतकरीस्नी तेना पोऱ्या ले येतांना देखीसन तेस्नी आपस मा सांग, कि हवू तोच शे, जो द्राक्ष ना मया ना वारीस हुईन, या आमी तेलेच मारी टाकुत, तव वारसी आपली हुई जाईन. 15आणि तेस्नी तेले द्राक्षमया मधून बाहेर काळीसन मारी टाकनात, एनासाठे द्राक्षमया ना मालक तेस्ना संगे काय करीन? 16तो ईसन त्या ठेका लीयेल शेतकरीस्ले मारी टाकीन, आणि द्राक्षमया ले दुसरास्ले दि दिन. हय आयकीसन तेस्नी सांग, परमेश्वर अस नको करो. 17येशु नि तेस्ना कळे देखीसन सांग, “तव परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल त्या भाग ना अर्थ काय शे, जठे हय सांगस, कि ज्या दघळ ले राजमिस्त्रीस्नी बिगर काम ना म्हणून नकारेल होता, तोच कोपरा ना मुख्य दगड हुईग्या.” 18जो कोणी या दगड वर पडीन तो चुराडा हुईन, आणि जेनावर तो पळीन तेले तो दई टाकीन.
कैसर ले कर देन
(मत्तय 22:15-22; मार्क 12:13-17)
19त्याच घळी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि आणि मुख्य यहुदी पुजारी लोकस्नी तेले धरान देख, कारण कि समजी ग्यात, कि तेनी आमना वर हवू दाखला सांगा, पण त्या लोकस्ले भ्यायनात. 20आणि त्या तेनी ताक मा ऱ्हायनात आणि भेदीस्ले धाळात, कि धर्म ना नाव लिसन तेनी कोणती न कोणती गोष्ट धरोत, कि तेले राज्यपाल ना हात आणि अधिकार मा सोपी देवूत. 21तेस्नी तेले हय विचार, कि गुरुजी, आमले माहिती शे, कि तू नेहमी खरा बोलस, आणि तू ह्या गोष्ट पासून नई घाबरस कि दुसरा लोक तुना बारामा काय विचार करतस. तू सर्वास्ना संगे सारखा व्यवहार करस. पण परमेश्वर ना रस्ता खरोखर दाखाळस. 22काय आमले सम्राट ले कर देन बर शे, कि नई. 23तेनी तेस्नी चालाकीले समजीसन तेस्ले सांग. “तुमी मले काबर पारखतस?” 24एक चांदी ना शिक्का जो एक दिन नि मजुरी ना बराबर होता मना कळे लया, कि मी देखू. एनावर कोणा चित्र आणि कोण नाव शे? तेस्नी सांग “सम्राट ना.” 25येशु नि तेस्ले सांग, “जे सम्राट ना शे, ते सम्राट ले द्या, जे परमेश्वर न शे ते परमेश्वर ले द्या.” 26त्या लोकस समोर त्या गोष्ट ले धरू नई सकनात, पण तेना उत्तर कण चकित हुईसन चूप राहीग्यात.
परत जित्ता आणि लगन
(मत्तय 22:23-33; मार्क 12:18-27)
27सदूकी लोक हय विश्वास नई करत होतात कि लोक मरा नंतर परत जित्ता होतीन. तेना मधून कईक सदूकीस्नि येशु ना जोळे ईसन ईचार. 28कि गुरुजी, “मोशे नि आमना साठे हय लिखेल शे, कि कदी कोणा भाऊ आपली बायको ना राहतांना बी बिगर पोरस्ना मरी जावो, त तेना भाऊ तेनी बायको संगे लग्न करी लेवो, आणि आपला भाऊ साठे वंश पैदा करो. 29एक परिवार मा सात भाऊ होतात, सर्वास तून मोठा भाऊ नि लग्न करी लीधा, पण बिगर पोरस्ना मरी ग्या.” 30नंतर दुसरा आणि तिसरा भाऊ नि बी आपला मरेल भाऊ नि, विधवा ले आपली नवरी बनाई लीधा, आणि तो बी बिगर पोरस्ना मरी ग्या. 31आणि सर्वा सात भावूस संगे असच हुयन. 32सर्वास्ना नंतर ती बाई बी मरी गयी. 33त परत जित्ता होवावर ती तेस्ना मधून कोणी बायको हुईन? आमी हय विचारतस, कारण कि तिनी त्या सर्वा सातीझनस संगे लग्न करेल शे. 34येशु नि तेस्ले सांग, कि ह्या संसार ना लोक लग्न लुग्न करतस. 35पण ज्या लोक ह्या योग्य ठरतीन, कि त्या युगले आणि मरेल मधून परत जित्ता होवान ली लेवोत, तेस्ना मा लग्न बिग्न नई होवावत. 36त्या परत मराव बी नई, त्या स्वर्ग मा ऱ्हायनारा परमेश्वर ना दूतस सारखा ऱ्हातीन. आणि परत जित्ता होवाना पोर होवा कण परमेश्वर ना पोर होतीन. 37पण मरेल मधून जित्ता होवाना विषय मा मोशे नि पेटनरा झुडूप ना भाग मा लिखेल शे, “कि मोशे प्रभु ले अब्राहाम ना परमेश्वर, आणि इसहाक ना परमेश्वर, आणि याकोब ना परमेश्वर सांगस.” 38परमेश्वर त मरेल ना नई, पण जिंदास्ना परमेश्वर शे, कारण कि तेना समोर ह्या सर्वा जित्ता शेतस. 39तव हय आयकीसन मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस मधून कितलाकस्नि सांग, कि “गुरुजी, तुनी बर सांग.” 40आणि तेस्ले परत तेनाशी आखो काही विचारानी हिम्मत नई हुईनी.
ख्रिस्त कोणा पोऱ्या शे?
(मत्तय 22:41-46; मार्क 12:35-37)
41मंग तेनी तेस्ले विचार, ख्रिस्त ले राजा दाविद ना वंश काब सांगतस? 42राजा दाविद स्वता स्तोत्रसंहिता नि पुस्तक मा सांगस, कि प्रभु नि मना प्रभु ले सांग. 43मना उजवा बाजुले बठ, जठलोंग मी तुना वैरी ले तुना समोर हाराई नई देत. 44राजा दाविद नि बी ख्रिस्त ले प्रभु सांगीसन संभोदित करेल शे, त तो बी दाविद ना वंश कसा होवू सकस?
शास्त्रीस पासून सावधान
(मत्तय 23:1-36; मार्क 12:38-40)
45जव सर्वा लोक आयकी ऱ्हायंतात. त तेनी आपला शिष्यस्ले सांग. 46“मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस पासून सावधान राहा, जेस्ले लंबा, आणि महाग कपळा घालीसन फिरान बर शे. आणि तेस्ले बजारस्मा लोक आदरताशी नमस्कार कराले पाहिजे, आणि प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर आणि मेजवानी मा सन्मान नि जागा प्रिय वाटतस.” 47त्या धोका कण विधवास्नी संपती ले ली लेतस, आणि दाखाळा साठे गैरा टाईम लगून प्रार्थना करत राहातस, एस्ले जास्त दंड भेटीन.

Valgt i Øjeblikket:

लूक 20: AHRNT

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind