योहान 14:16-17

योहान 14:16-17 AHRNT

मी बाप ले विनंती करसू, आणि तो तुमले एक आजून मदत करणारा दिन, कि तो कायम तुमना संगे राहीन. पण तो पवित्र आत्मा शे, जो परमेश्वर ना बारामा सत्य ले सांगस. हय पवित्र आत्मा शे जेले संसार ना लोक स्वीकार नई करतस, कारण त्या तेले देखू नई सकस, आणि नई तेले जानस तुमी तेले जानतस, कारण तो तुमना संगे ऱ्हास, आणि तो तुमना मधमा ऱ्हास.