योहान 10

10
मेंडपाळ आणि मेंडरुस्ना दाखला
1“मी तुमले खरोखर सांगस, कि जो कोणी दरवाजा मधून मेंढ्यास्ना वाडा मा प्रवेश नई करस, पण कोणत्या दुसरा कळून चढीजास, तो चोर आणि डाखू शे. 2पण मेंढ्या ना मेंडपाळ दरवाजा कळून प्रवेश करस. 3तेना साठे द्वारपाल दरवाजा उघाळी देस, आणि मेंढ्या तेना आवाज ओयखतस, आणि तो आपला मेंढ्या ले नाव लिसन आवज देस, आणि तेस्ले बाहेर लीजास. 4आणि जव तो आपला सर्वा मेंढ्यास्ले बाहेर काळी देस, त तेस्ना पुढे-पुढे चालस, आणि मेंढ्या तेना मांगे चालतस आणि त्या तेना आवाज ओयखतस. 5पण त्या दुसरा ना मांगे नई जावाव, पण तेना कळून पयीन, कारण त्या दुसरा ना आवाज ओयखत नई.” 6येशु नि तेस्ले हवू दाखला सांगणा, पण त्या नई समजी सकनात कि तेना सांगाणा अर्थ काय होता.
येशु चांगला मेंडपाळ
7तव येशु तेस्ले आजून सांगस, “मी तुमले खरोखर सांगस, कि मेंढ्यास्ना साठे दरवाजा मी शे.” 8जीतला उनात, त्या सर्वा चोर आणि डाखू शे, पण मना मेंढ्या तेस्न नई आयकतस. 9मना द्वारे मधमा येनारस्ना परमेश्वर तारण करीन, आणि मधमा बाहेर येन जान करत राहीन आणि खावाले जेवण भेटीन. 10चोर फक्त मेंढ्यास्ले चोरी कराले, माराले आणि नष्ट कराले येस. मी एनासाठे एयेल शे, कारण त्या खरज जित्ता ऱ्हावो. 11चांगला मेंडपाळ मी शे, चांगला मेंडपाळ मेंढ्या साठे आपली ईच्छा कण जीव देस. 12मजुरी वर लायेल मेंडपाळ जव लांडगा येतांना देखीन त तो पयी जाईन. तो मेंढ्यास्ले सोळी दिन कारण तो तेस्ना मेंडपाळ नई शे, आणि मेंढ्या तेना नई शे. एनासाठे लांडगा तेस्ना वर हमला करस आणि गवारा ले गले पते करी देस. 13तो एनासाठे पई जास कारण तो मजुर शे, आणि तेले मेंढ्यास्नी चिंता नई. 14ज्या प्रकारे बाप मले ओयखस आणि मी बाप ले ओयखस, त्याच प्रकारे, मी मना मेंढ्यास्ले ओयखस आणि मना मेंडरू मले ओयखतस. 15या प्रकारे बाप मले ओयखस, आणि मी बाप ले ओयखस. मी मेंढ्यास साठे मराले तयार शे. 16आणि मना आजून बी मेंढ्या शे, ज्या ह्या गोशाळा ना नई, मले तेस्ले बी लयान अवश्य शे, त्या मना आवाज ओयखतीन, तव एकच गवारा आणि एकच मेंडपाळ ऱ्हाईन. 17बाप मनावर एनासाठे प्रेम करस कारण मी आपली ईच्छा कण जीव देस, कारण मी परत जित्ता हुई जावू. 18कोणी मना जीव मना पासून हिसकावत नई, पण मी आपली ईच्छा कण तेले स्वता देस. मले तेले देवाना अधिकार शे, आणि परत तेले लेवाना अधिकार बी शे. कारण कि हई तीच आज्ञा शे जी मले मना बाप कळून भेटेल शे. 19या गोष्टी मुळे यहुदी लोकस्मा परत फुट पडनी. 20तेस्ना मधून गैरा सावटा सांगू लागणत, “तेनामा दुष्ट आत्मा शे, आणि तो पागल शे, तेनी नका आयकज्यात.” 21दुसरास्नी सांग, “या गोष्टी असा माणुस ना नई जेनामा दुष्ट आत्मा शे. एक दुष्ट आत्मा कदी बी एक अंधा माणुस ले दुष्टी नई देवू सकस.”
यहुदीस्ना अविश्वास
22यरूशलेम शहर मा समर्पण ना सन#10:22 समर्पण ना सन 167 इ.स, पयले अंतीयुकस इपिफिनस नि अगुवाई मा सिरीया सेना ना द्वारे यरूशलेम शहर वर कब्जा करणात. आणि सिरीया लोकस्ना मुख्य देव ज्युस ले डुक्करस्नी बली चळावीसन यहुदी लोकस्ना मंदिर ले अपवित्र करामा उन. तीन वरीस नंतर यहूदा मक्काबयुस नि अगुवाई मा यहुदी लोकस्नी यरूशलेम शहर वर परत कब्जा करणात आणि परमेश्वर ले, मंदिर आणि वेदी ले परत समर्पित करणात. एनासाठे यहुदी लोक मंदिर ना समर्पण ना रूप मा ह्या सन ले साजरा करतस. हुयना, आणि हिवाया ना टाईम होता. 23आणि येशु परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा शलमोन ना ओसारा मा फिरत होता, जो परमेश्वर ना मंदिर ना आंगण ना मधमा होता. 24तव यहुदी पुढारीस्नी तेले ईसन घेर आणि विचारनात, “तुनी आमले गैरा टाईम पासून नासमज मा ठीयेल शे. आते आमले स्पष्ट रूप मा सांगी दे. काय तू ख्रिस्त शे.” 25येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “मनी तुमले सांगी दिधा, आणि तुमी विश्वास नई करतस, जे काम मी आपला बाप ना अधिकार शी करस त्याच मना साक्षी शे.” 26पण तुमी एनासाठे विश्वास नई करतस, कारण कि तुमी मना मेंढ्यास मधून नई शे, जसा कि मनी तुमले सांग. 27मना मेंढ्या मना आवाज ले ओयखतस, मी तेस्ले ओयखस आणि त्या मना मांगे-मांगे चालतस. 28आणि मी तेस्ले कायम ना जीवन देस, आणि त्या कदी नाश नई होवाव, आणि कोणी बी तेस्ले मना कळून हिसकावू नई सकस. 29मना बाप नि, जेनी तेस्ले मले दियेल शे, तो सर्वास्मा महान शे, आणि कोणी तेस्ले बाप ना हात मधून नई हिसकावू सकत. 30मी आणि मना बाप एक शे.
यहुदीयास्नी दाखाळेल शत्रुत्व
31एक सावा आखो यहुदीयास्नी तेनावर दगडफेक कराले दगड उचलनात. 32एनावर येशु नि तेस्ले सांग, “मनी तुमले बाप कळून गैरा चांगला काम दाखाळेल शे, तेस्ना मधून कोणता काम साठे तुमी मनावर दगडफेक करतस?” 33यहुदी पुढारीस्नी तेले उत्तर दिधा, “चांगला काम साठे आमी तुनावर दगडफेक नई करतस, पण परमेश्वर नि निंदा मुळे आणि एनासाठे कि तू माणुस हुयसन बी परमेश्वर होवाना दावा करस.” 34येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “काय हई परमेश्वर ना पुस्तक मा आणि मोशे ना नियम मा नई लिखेल शे, कि परमेश्वर नि आपला लोकस्ना पुढारीस्ले सांग, कि त्या ईश्वर शेतस?” 35आणि तुमले माहित शे कि परमेश्वर ना पुस्तक ले बदलू नई सकतस. एनासाठे तेना लोकस्ना पुढारीस्ले ईश्वर सांग जेस्ले हवू संदेश दियेल शे. 36जव मी हई सांगस, “मी परमेश्वर ना पोऱ्या शे.” तर तुमी मले काब सांगतस, “तू परमेश्वर नि निंदा करस.” मी तोच शे जेले परमेश्वर, मना बाप नि आलग कर आणि मले जग मा धाळ. 37जर मी परमेश्वर, आपला बाप ना काम नई करस, त मना विश्वास नका करा. 38“पण जर मी करस, तर मना विश्वास बी नका करा, पण त्या कामस्वर विश्वास करा, तव तुमले माहित पळीन आणि समजष्यात कि परमेश्वर, मना बाप मना मा ऱ्हास, आणि मी मना बाप मा ऱ्हास.” 39तव तेस्नी तेले पकडाना परत प्रयत्न करणात पण तो तेस्ना तून दूर चालना ग्या. 40मंग येशु यार्देन नदी ना पार त्या जागा वर चालना गया, जठे योहान बाप्तिस्मा देणारा पयले बाप्तिस्मा देत होता, आणि येशु तठेच ऱ्हायना. 41गैरा सावटा तेना कळे ईसन सांगत होतात, “योहान बप्तिस्मा देणारा नि त कोणताच चिन्ह चमत्कार नई दाखाळ, पण जे काही योहान बप्तिस्मा देणारा नि येणा विषय मा सांगेल होता ते सगळ खर होत.” 42तठे गैरा लोकस्नी तेनावर विश्वास करा.

Valgt i Øjeblikket:

योहान 10: AHRNT

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind