1
प्रेषितस्ना काम 3:19
आहिराणी नवा करार
एनासाठे, मन फिरावा आणि परमेश्वर कळे परत या कि तुमना पाप माफ करामा येवोत, तव परमेश्वर कळून आत्मिक सामर्थ्य ना टाईम ईन.
Sammenlign
Udforsk प्रेषितस्ना काम 3:19
2
प्रेषितस्ना काम 3:6
तव पेत्र नि सांग, “चांदी आणि सोन त मना जोळे नई शे, पण जे मना जोळे शे, ते तुले देस, येशु ख्रिस्त नासरेथकर ना नाव मा उठ आणि चालू लाग.”
Udforsk प्रेषितस्ना काम 3:6
3
प्रेषितस्ना काम 3:7-8
मंग पेत्र नि तेना उजवा हात धरीसन तेले उठाळ, तव लगेच तेना पाय आणि गुळघास्मा शक्ती ईगयी. तो उडीमारीसन उभा रायग्या, आणि चालू फिरू लागणा, तव तो उड्यामारत-कुदत आणि परमेश्वर नि स्तुती करतांना तेस्ना संगे परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा ग्या.
Udforsk प्रेषितस्ना काम 3:7-8
4
प्रेषितस्ना काम 3:16
ख्रिस्त येशु ना नाव वर विश्वास करा मुळे ह्या माणुस ले जेले तुमी ओयखतस आणि ह्या टाईम ले देखतस, परमेश्वर कळून सामर्थ्य भेटेल शे. हवू माणुस येशु ख्रिस्त ना नाव मा विश्वास ना द्वारे बरा चांगला हुयेल शे, जसा कि तुमी स्वता देखी सकतस.
Udforsk प्रेषितस्ना काम 3:16
Hjem
Bibel
Læseplaner
Videoer