Logo YouVersion
Ikona vyhledávání

मत्तय 6:26

मत्तय 6:26 MRCV

आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरीदेखील तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलाचे नाही का?

Video k मत्तय 6:26