मार्क 10:6-8

मार्क 10:6-8 MARVBSI

परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून ‘देवाने त्यांना स्त्रीपुरुष असे उत्पन्न केले.’ ‘ह्या कारणामुळे ‘पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.’ ती पुढे दोन नव्हत तर एकदेह आहेत.