मत्तय 24:7-8
मत्तय 24:7-8 VAHNT
मंग एका जातीचे लोकं अन्यजातीच्या लोकायवर हमला करतीन, अन् एका देशाचे लोकं दुसऱ्या देशाच्या लोकायच्या विरुध्य लढाई करतीन, अन् कुठीसा पण भूपंक होईन, व अकाल पडीन, हे सगळं दुख लेकरू जन्माच्या दुखा सारखं राईन.