YouVersion Logo
Search Icon

मत्तय 24:5

मत्तय 24:5 VAHNT

कावून कि बरेचसे असे रायतीन, जे माह्याल्या नावाने येऊन म्हणतीन, कि मी ख्रिस्त हावो, असे म्हणून बऱ्याचं लोकायले विश्वासात घेऊन फसवतीन.