YouVersion Logo
Search Icon

मत्तय 21:42

मत्तय 21:42 VAHNT

येशूने त्यायले म्हतलं, काय तुमी कधी पवित्रशास्त्रात हे वाचलं नाई, कि ज्या गोट्याले राजमिस्त्रीयांनी निकामी ठरवलं, तोच कोपऱ्याचा मुख्य गोटा झाला.