युहन्ना 21:6
युहन्ना 21:6 VAHNT
येशूनं त्यायले म्हतलं, “डोंग्याच्या डाव्या बाजूनं जाळं टाका, तवा मिळतीन.” तवा त्यायनं जाळं टाकलं, अन् आता मासोया लय मिळाल्याने जाळे ओढू नाई शकले.