युहन्ना 21:3
युहन्ना 21:3 VAHNT
शिमोन पतरस त्यायले म्हतलं, “मी मासोया पकळ्याले जाऊन रायलो.” त्यायनं त्याले म्हतलं, “आमी पण तुह्या संग येतो.” म्हणून ते लवकरच निघून डोंग्यावर चढले, पण त्यायनं त्या रात्री काहीच नाई पकडलं.