युहन्ना 19:36-37
युहन्ना 19:36-37 VAHNT
ह्या गोष्टी याच्यासाठी झाल्या, कि पवित्रशास्त्र जे लिवलेल हाय ते खरं होऊन जावं, “त्याची कोणती पण हड्डी तोडल्या नाई जाईन.” पवित्रशास्त्रात एकाजागी आणखी असं लिवलेल हाय, “ज्याले त्याने भोकसले हाय, त्याच्याइकडे पायतीन.”