युहन्ना 19:17
युहन्ना 19:17 VAHNT
तवा सैनिकायन येशूले आपल्या ताब्यात घेतलं, त्यायनं येशू कडून आपला वधस्तंभ सोता उचल्याले लावला, अन् त्याले यरुशलेम शहराच्या बायर “कवटीची जागा” नावाचा जागी घेऊन गेले, ज्याले इब्रानी भाषेत “गुलगुता” म्हतल्या जाते.