YouVersion Logo
Search Icon

युहन्ना 17:20-21

युहन्ना 17:20-21 VAHNT

“मी फक्त या शिष्यासाठी प्रार्थना नाई करत, पण त्यायच्यासाठी जो यायचा संदेश आयकून माह्यावर विश्वास करतीन. कि ते सगळे एक झाले पायजे; जसा हे बापा तू माह्यात हायस, अन् मी तुह्यात हाव तसचं ते पण आपल्यात एक व्हावे, यासाठी कि जगाचे लोकायन विश्वास करावं, कि तोचं मले पाठवले हाय.