मार्क 8:37-38
मार्क 8:37-38 AHRNT
काय हई शक्य शे कि कोणी कायम ना जीवन लेवा साठे परमेश्वर ले काही देवू सकस? नई. जो कोणी ह्या टाईम ना पापी लोकस्ना मधमा, तुमी मनावर विश्वास ठेवतस, म्हणून तुमना मजाक करतीन, म्हणून भ्यातस, आणि मले आपला परमेश्वर ना रूप मा स्वीकार कराले आणि मना शिक्षास्ले मानाले नकारतस, जव मी आपला पवित्र स्वर्गदूतस संगे पृथ्वी वर परत येसू. तव प्रत्येक झन मनी महिमा ले देखीन जो मना बाप ना सारखा शे, आणि तव मी बी, माणुस ना पोऱ्या, नकार देसू कि तुमी मना शिष्य नई शेतस.