YouVersion Logo
Search Icon

मत्तय 27

27
पिलात ना समोर येशु
(मार्क 15:1; लूक 23:1,2; योहान 18:28-32)
1जव गैरी सकाय होयनी, तव मुख्य यहुदी पुजारी लोक, पूर्वज लोक, येशु ले माराना निर्णय करणात. 2आणि तेस्नी तेले बांध, आणि लीजायन यहूदा क्षेत्र ना रोमी राज्यपाल, पिलात ना हात मा सोप.
यहूदा नि आत्महत्या
(प्रेषित. 1:18-19)
3जव तेले पकडणारा यहूदा ईस्कोरीयोत ले मालूम हुईन, कि येशु ले माराले निश्चय करेल शे, तेनी जे करेल होता तेनाशी तेनी पश्चाताप करा, आणि त्या तीस चांदी ना शिक्का मुख्य यहुदी पुजारी लोक आणि पूर्वज लोक जोळे परत लयना. 4आणि सांगणा मी निर्दोष माणुस ले मारावाना साठे धराईसन पाप करेल शे तेस्नी सांग एनाशी आमन कायी लेन देन नई हई तेनीच समस्या शे. 5तव तो त्या शिक्कास्ले परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा फेकीसन चालना ग्या, आणि बाहेर जायसन तेनी स्वता ले फाशी लाई लिधी.
6मुख्य यहुदी पुजारी लोकस्नी त्या शिक्कास्ले लिसन सांगणा, आमना नियम आमले ह्या धन ले मंदिर ना खजाना मा ठेवानी परवानगी नई देस, कारण या कोले तरी मारा साठे दियेल पैसा होता. 7मंग तेस्नी एकत्र हुईसन त्या शिक्कास्ले परदेशीस्ले गाडा साठे माती ना भांडा बनावनार कोणता व्यक्ती ना वावर विकत लीधा. 8या रितिने तो वावर आज लोक रक्त ना वावर सांगतस. 9तव जे यिर्मया भविष्यवक्ता नि जे वचन सांगेल होत ते पूर्ण हुयना, कि “तेस्नी त्या तीस शिक्का म्हणजे त्या ठरायेल किंमत ले जेले इस्त्राएल देश नि संतान मधून कईक नि ठहरायेल होत लीलीधा.#27:9 तेस्नी त्या तीस शिक्का म्हणजे त्या ठरायेल किंमत ले जेले इस्त्राएल देश नि संतान मधून कईक नि ठहरायेल होत लीलीधा. हई विचार जखऱ्या 11:12-13 ह्या भाग मधून लीयेल शे.10आणि जसा प्रभु नि मले आज्ञा दियेल होता तसाच तेस्नी येणा वापर कुंभार ना वावर ईकत लेवाले करणात.
पिलातुस ना प्रश्न
(मार्क 15:2-5; लूक 23:3-5; योहान 18:33-38)
11जव येशु राज्यपाल ना समोर उभा होता त राज्यपाल नि तेले विचार कि काय तू यहुदीस्ना राजा शे येशु नि तेले सांग तू स्वता सांगी ऱ्हायना. 12जव मुख्य यहुदी पुजारी लोक व पूर्वज लोक तेनावर आरोप लाई ऱ्हायंतात, त तेनी काही उत्तर नई दिधा. 13एनावर पिलात नि तेले सांग काय तू आयकत नई या तुना विरोध मा कितली साक्ष दि ऱ्हायनात. 14पण तेनी तेस्ले एक बी गोष्ट ना उत्तर नई दिधा आडलोंग कि राज्यपाल ले आश्चर्य वाटणा.
मृत्युदंड नि आज्ञा
(मार्क 15:6-15; लूक 23:13-25; योहान 18:39-19:16)
15आणि राज्यपाल नि हई रिती होती कि त्या सन मा लोकस साठे कोणी एक बंदिदार जेले त्या सांगतस तेले सोळतस. 16त्या टाईम ले बरब्बा नाव ना एक माणुस होता, जो अन्य क्रांतीकारीस ना संगे जेल मा होता. 17जव त्या एकत्र होयनात पिलात नि तेस्ले सांग तुमले कोण आवडस कि मी तुमना साठे सोडी देवू बरब्बा ले कि येशु ले ख्रिस्त मनतस तेले. 18कारण तेले माहित होत कि तेस्नी येशु ले हेवा कण धरेल शे. 19जव तो न्याय सिंहासन वर बठेल होता कि तेनी नवरी नि तेले सांगी धाळ कि तू त्या धार्मिक माणुस ना काम मा हात टाकू नको, कारण कि मी मांगली रात ले स्वप्ना मा तेना मुळे मना मन मा गैरा त्रास हुईना.
20मुख्य यहुदी पुजारी व पूर्वज लोकस्नी लोकस्ले भडकाव कि बरब्बा ले मागील्या आणि येशु ले नाश करावा. 21राज्यपाल नि तेस्ले विचार कि या दोनी मधून कोण आवडस कि तुमना साठे सोडी देवू तेस्नी सांग बरब्बाले. 22पिलात नि तेस्ले विचार मंग येशु ले जो ख्रिस्त म्हणावस तेना काय करू सर्वास्नी तेले सांग कि तेले क्रूस वर चळावामा येवो. 23राजा नि सांग काब तेनी काय वाईट करेल शे पण त्या आजून बी जास्त ओरडी-ओरडीसन सांगू लगनात तेले क्रूस वर चळावामा येवो. 24जव पिलात नि देख कि काही होवू सकत नई पण या उलट पयलेच गडबड हुई ऱ्हायनी त तेनी पाणी लिसन पूर्ण गर्दी समोर आपला हात धोवात आणि सांगणा मी या धार्मिक ना रक्त मा निर्दोष शे तुमीच जाणा. 25सर्वा लोकस्नी उत्तर दिधा कि येणा रक्त आमना वर व आमना पोरस व राहीन. 26एनासाठे तेनी बरब्बा ले तेस्ना साठे सोडी दिधा आणि येशु ले फटका मारीसन तेस्ना स्वाधीन करना कि क्रूस वर चळावामा येवो.
शिपाईस्ना द्वारे येशु ना अपमान
(मार्क 15:16-20; योहान 19:2-3)
27तव पिलात ना शिपाई येशु ले राज्यपाल ना महल ना आंगण मा ली ग्यात. आणि सर्वा शिपाईदल ले बलाई लयनात. 28आणि तेना कपळा काळीसन तेले किरमिजी झगा घालनात. 29आणि काटासना मुकुट बनाईसन तेना डोका वर ठेव आणि तेना जेवणा हात मा वेत दिना आणि रतेना समोर गुडघा टेकीसन मजाक उडवू लगनात कि हे यहुदी लोकस्ना राजा प्रणाम. 30आणि तेनावर थुकू आणि तोच वेत लिसन तेन डोकामा मारू लगनात. 31जव त्या तेनी निंदा करी लीनात त तेना वरून जांभा झगा काळीसन तेनाच कपळा घालात; आणि तव तेले क्रूस वर चळावा साठे शहर ना बाहेर ली ग्यात.
येशु ले क्रूस वर चळावन
(मार्क 15:21-32; लूक 23:26-43; योहान 19:17-27)
32बाहेर जातांना तेस्ले शिमोन नाव ना एक माणुस कुरेने शहर ना होता भेटणा तेस्नी तेले धर कि तो तेना क्रूस उचलीसन चालो. 33आणि त्या जागा वर जे गुलगुथा नाव नि जागा म्हणजे कवटी नि जागा सांगतस. 34तव शिपाईस्नी येशु ले गंधरस नाव नि एक कडू औषध टाकेल द्राक्षरस पेवाले दिधात, पण तेनी चाखीसन तेले पिवान नई सांग. 35तव तेस्नी तेले क्रूस वर चळाव आणि चिठ्या टाकीसन तेना कपळा वाटी लीधात. 36आणि तठे बठीसन तेनी राखोई करू लगनात. 37आणि तेना दोष पत्र तेना डोका वर लावनात कि हवू यहुदीस्ना राजा येशु शे. 38तव तेना संगे दोन डाखू एक उजवा बाजू ले आणि एक डावखोऱ्या बाजू क्रूस वर चळावनात. 39आणि येनावर जानारा आपला डोका हालावात आणि आरोया मारत सांगाले लागनात. 40हा! त तू तोच शे जेनी दावा करेल होता, कि तू मन्दिर पाळी सकस आणि तीन दिन मा परत बांधी सकशी. कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे, त स्वता ले वाचाळीले आणि क्रूस वरून खाले उतरी ये. 41हई रिती कण मुख्य यहुदी पुजारी आणि पूर्वज लोक बी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना संगे, आपस मा थट्टाकण सांगत होतात; कि एनी दुसरास्ले वाचाळ आणि स्वता ले नई वाचाळी सकत. 42हवू त इस्त्राएल देश ना राजा शे आते क्रूस वरून उतरी ईन त आमी विश्वास करसुत. 43तेनी परमेश्वर वर विश्वास ठीयेल शे जर तो येले आवडस त तो तेले सोळाविलीन कारण एनी सांगेल होता कि मी परमेश्वर ना पोऱ्या शे. 44या प्रकारे लुटारू ज्या तेना संगे क्रूस वर चढायेल होतात तेनी निंदा करत होतात.
येशु ना जीव सोळन
(मार्क 15:33-41; लूक 23:44-49; योहान 19:28-30)
45आणि दुफार ना टाईम ले सर्वा देश मा तीन तास साठे आंधारा पळेल ऱ्हायना. 46तिसरा पहर ना टाईम ले येशु नि जोरमा आवाज दिसन सांग, “एलोई, एलोई, लमा सबकथनी?” म्हणजे “हे मना परमेश्वर, हे मना परमेश्वर, तुनी मले काब सोळ?” 47ज्या तठे उभा होतात, तेस्ना मधून कितलाक नि हई आयकीसन सांग, “आयका, तो भविष्यवक्ता एलीया (स्वर्ग मधून) ले आपली मदत साठे बलावी ऱ्हायना.” 48तेस्ना मधून एक फटकामा पयना आणि स्पंज लिसन सिरका मा बुळाव आणि वेतवर ठीसन तेले पेवाड. 49दुसरानी सांग राय जावा देखुत एले एलीया वाचाळाले येत का नई. 50तव येशु नि मोठा शब्द मा आवाज दिसन तो मरी गया आणि आपली आत्मा परमेश्वर ले दि टाकी. 51आणि तो जाळा परदा जो परमेश्वर ना मंदिर मा होता, जो सर्वास्ले परमेश्वर नि संगतीमा जावाले रोकत होता, वरून त खाले लगून दोन तुकळा मा फाटी ग्या. आणि धरती हाली गई खडक फुटनात. 52कब्रा उघळी ग्यात आणि मरेल गैरा पवित्र लोकस्ना मृत्यूदेह जित्ता हुई ग्यात 53आणि येशु ना परत जित्ता होवा नंतर तो कबर मधून निघीसन पवित्र नगर यरूशलेम मा गया आणि गैरास्ले दिखना. 54तव शंभर सैनिकस्ना रोमी अधिकारी आणि जे तेना संगे येशु नि राखोई करणारा भूकंप आणि जे काही होयेल होत देखीसन घाबरी ग्यात आणि सांगणात खरोखर हवू परमेश्वर ना पोऱ्या होता 55तठे गैरा बाया ज्या गालील जिल्हा तून येशु ना सेवा करत जाईसन तेना संगे एयेल होती दूर तून हई देखत होती. 56तेस्ना मा मरिया मग्दालीया आणि याकोब आणि योसेफ नि माय मरिया आणि जब्दी ना पोऱ्या नि माय होती.
येशु ले गाळन
(मार्क 15:42-47; लूक 23:50-56; योहान 19:38-42)
57जव संज्याकाय होयनी त योसेफ नाव ना अरिमथाई ना एक मालदार माणुस जो स्व:ताह येशु ना शिष्य होता उना आणि तेनी पिलात कळे जायसन येशु ना शरीर मागना. 58एनावर पिलात नि देवणी आज्ञा दिधी. 59योसेफ नि शरीर लिसन तेले श्वेत चादर मा गुंडाळ 60आणि तेनी आपली नवीन कबर मा ठेव जेनी खडकासमा खोदेल होती आणि कबर ना दरवाजा वर मोठा दगड लोटीसन चालना ग्या. 61आणि मरिया जी मग्दालीया नाव ना नगर नि होती, याकोब आणि योसेस नि माय मरिया तठे कबर ना समोर बठेल होती.
कबर वर पहरेदारी
62दुसरा दिन, आराम ना दिन मुख्य यहुदी पुजारी लोक आणि कईक परूशी लोक पिलात ले भेटाले ग्यात आणि सांगणात. 63हे स्वामी आमले आठवण शे, कि त्या खोटा नि जित्ता राईसन सांग होत, कि मना मराणा तीन दिन नंतर मी परत जित्ता हुई जासू. 64एनासाठे, कृपया आमले परवानगी द्या, कि तीन दिन साठे पहारेकर कबर नि राखोई करोत. कदी तुमी अस नई करावत, त तेना शिष्य ईसन तेना मृत्यूदेह चोरी लीजातिन, आणि लोकस्ले सांगाले लागतीन, कि तो मरेल मधून परत जित्ता हुईजाएल शे, त मांगला धोका पयला तून बी वाईट हुईन. 65पिलात नि तेस्ले सांग, तुमना कळे पहारेदार शेत, त मांगला धोका (म्हणजे येशु ख्रिस्त ना ख्रिस्त होवाना दावा करान) पयला तून बी वाईट हुईन, जावा तुमले शक्य हुईन तीतला कबर ले सुरक्षित करा. 66एनासाठे तेस्नी जाईसन कबर ना दघळ वर निशान कण प्रवेश दरवाजा ले सील दिनात, कारण कोणी येशु ना शरीर ले दुसरा जागा वर नई लीजावू सकस. तव तेस्नी शिपाईस्ले कबर नि राखोई साठे सोळी दिधा.

Currently Selected:

मत्तय 27: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in