YouVersion Logo
Search Icon

मत्तय 18:2-3

मत्तय 18:2-3 AHRNT

एनावर तेनी एक पोऱ्या ले तेना कळे बलाईसन तेस्ना मधमा उभा कर. आणि सांग, “मी तुमले खरज सांगस, कदी तुमी मन नई फिरावतस आणि पोरस सारखा नई बनतस, तठलोंग तुमी स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई करू सकावत.”