योहान 16:22-23
योहान 16:22-23 AHRNT
याच प्रमाणे तुमले भी आते त दुख शे, पण मी तुमले परत भेटसू, आणि तुमना मन आनंदित हुई जातीन, आणि तुमना आनंद तुमना कळून कोणीच नई हिसकवाव. त्या टाईम ले तुमी मले काही नई विचाराव, मी तुमले खरोखर सांगस, जव तुमी मना नाव कण बाप कळून काही मांगशान, त तो तुमले दिन.