YouVersion Logo
Search Icon

योहान 13:14-15

योहान 13:14-15 AHRNT

जर मी प्रभु आणि गुरुजी हुईसन तुमना पाय धुईना, त तुमी बी एक दुसरा ना पाय धुईसन मना सारख कराले पायजे. कारण मी तुमले नमुना दाखाडेल शे, कि जसा मनी तुमना संगे करेल शे, तुमी बी तसाच करत राहा.