1 योहान 4:20
1 योहान 4:20 MRCV
जे कोणी परमेश्वरावर प्रीती करण्याचा दावा करतात तरी आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतात तर ते लबाड आहेत. कारण जर कोणी आपल्या भावाला आणि बहिणीला पाहत असूनसुद्धा त्यांच्यावर प्रीती करीत नाही तर ते परमेश्वरावर प्रीती करू शकत नाही, ज्यांना त्यांनी पाहिलेले नाही.